• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

कोरोना व्हायरसचा जन्म भारतात, तिथूनच जगात पसरला; चिनी संशोधक बरळले

by sajda
November 28, 2020
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
The corona virus

The corona virus

बहुजननामा ऑनलाइन टीम – आज जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा व्हायरसचा(The corona virus) पहिला रुग्ण चीनच्या वुहानमध्ये  सापडला. त्याला आता एक वर्ष उलटून गेले. या व्हायरसमुळे(The corona virus) लाखो लोकांचा बळी घेतला. असे असताना मात्र आता चीनने एक जावईशोध लावून याचे खापर भारताच्या माथी फोडण्याचा प्रयत्न (corona-virus-originated-india-spread-all-over-world-chinese-researcher) केला आहे. चीनच्या एका वैज्ञानिकाने भारतातूनच कोरोना महामारी जगभरात पसरल्याचा आरोप केला आहे.
चीनची अकादमी ऑफ साय़न्सेजच्या वैज्ञानिकांनी हा शोध लावला आहे. ते म्हणतात की, भारतात 2019 च्या उन्हाळ्यात हा व्हायरस जन्माला आला होता. हा व्हायरस जनावराद्वारे दूषित पाण्यातून माणसामध्ये आला. त्यानंतर हा व्हायरस तेथून वुहानला आला. जिथे पहिल्यांदा कोरोना व्हायरसचा रुग्ण सापडला. चीनच्या एका वृत्तपत्रामध्ये याबाबतचा अहवाल छापून आला आहे. ज्या व्हायरसचे कमी म्युटेशन झालेय त्यांचा शोध घेऊन व्हायरसचा स्रोत समजू शकतो, असे या वैज्ञानिकांनी म्हटले आहे. चिनी संशोधकांनी या पद्धतीचा वापर करून दावा केला की, वुहानमध्ये जो व्हायरस सापडला तो खरा व्हायरस नव्हता. हा व्हायरस बांगलादेश, अमेरिका, ग्रीस, ऑस्ट्रेलिया, भारत, इटली, झेक प्रजासत्ताक, रशिया किंवा सर्बियामध्ये जन्माला आल्याचे संकेत मिळाले आहेत. भारत आणि बांगलादेशमध्ये कमी म्युटेशन झालेले व्हायरस सापडले आहेत. जे चीनचे शेजारी देश आहेत. यामुळे कोरोना व्हायरस भारतात जन्माला आल्याची शक्यता अधिक आहे. म्युटेशनला लागलेला वेळ आणि या देशांतून घेतलेले कोरोना व्हायरसचे नमुने पाहून वैज्ञानिकांनी दावा केला की, हा व्हायरस जुलै किंवा ऑगस्ट 2019 मध्ये पहिल्यांदा पसरला आहे.

चीनने यापूर्वी अमेरिका, इटलीवर केला होता आरोप
ब्रिटनच्या ग्लासगो विद्यापीठाचे एक संशोधक डेव्हिड रॉबर्टसन यांनी डेली मेलला सांगितले की, चीनचे संशोधन खूपच सदोष आहे. हे संशोधन कोरोना व्हायरसबाबत आमच्या ज्ञानात जराही भर घालत नाही. चीनने याआधीही कोणताही पुरावा न देता अमेरिका आणि इटलीवर कोरोना व्हायरस पसरविल्याचा आरोप केला आहे. डब्ल्यूएचओला मिळालेल्या पुराव्यांनुसार कोरोना व्हायरस चीनमध्येच तयार झाला आहे. डब्ल्यूएचओने तपासणी पथकही चीनला पाठविले आहे.

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsChinese researchersCongress current newscurrent news latest marathi newsIndialatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsrestThe corona virusworldकोरोना व्हायरसचिनी संशोधकबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभारतभीमनामा
Previous Post

दूध पिण्यापूर्वी आणि नंतर चुकूनही खाऊ नयेत ‘या’ गोष्टी, जाणून घ्या

Next Post

PF Account मध्ये जमा रक्कमेवर कर्मचार्‍यांना मिळतात ‘या’ 5 खास सुविधा, जाणून घ्या

Next Post
PF Account

PF Account मध्ये जमा रक्कमेवर कर्मचार्‍यांना मिळतात 'या' 5 खास सुविधा, जाणून घ्या

Pune Municipal Corporation
पुणे

Pune News : ‘पुणे महापालिकेत ‘हे’ नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या’ – अजित पवार

January 25, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -एका सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा...

Read more
Dhananjay Munde

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

January 25, 2021
Kangana

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

January 25, 2021
Nashik

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

January 25, 2021
Pune Municipal Corporation

Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

January 25, 2021
drug

Pune News : मुंबई-पुणे परिसरात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे ?

January 25, 2021
Income tax

Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

January 25, 2021
Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya

राम मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही दिले दान, ट्रस्टला दिली 30 महिन्यांची ‘सॅलरी’

January 25, 2021
Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘तुमचा 7/12 भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव’

January 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

The corona virus
ताज्या बातम्या

कोरोना व्हायरसचा जन्म भारतात, तिथूनच जगात पसरला; चिनी संशोधक बरळले

November 28, 2020
0

...

Read more

जिया खानच्या बहिणीचा साजिद खानबद्दल धक्कादायक खुलासा, म्हणाली – ‘स्क्रिप्ट वाचतानाच तिला टॉप आणि ब्रा काढायला सांगितलं’

7 days ago

जाणून घ्या, काळी द्राक्षं खाण्याचे फायदे

7 days ago

Pune News : विश्रांतवाडीमधील गोकुळनगरमध्ये भरधाव वाहनाच्या धडकेने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

5 days ago

घरीच्या घरी बनवा वेदनानाशक तेल; जाणून घ्या माहिती

6 days ago

Government Job : पदवी, ITI धारकांना केंद्राच्या टांकसाळीत नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत

6 days ago

21 जानेवारी राशिफळ : कर्क, सिंह आणि तूळ राशीसाठी दिवस ‘शुभ’, इतरांसाठी ‘असा’ आहे गुरुवार

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat