• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

केंद्र सरकार कार्यालयाच्या कामाचे तास 12 करण्याची शक्यता, PF आणि सेवानिवृत्तीचे नियमामध्ये देखील बदल करणार !

by sheetal
January 11, 2021
in महत्वाच्या बातम्या
0
PF and retirement rules

PF and retirement rules

बहुजननामा ऑनलाइन टीम – गेल्या वर्षी संसदेत कोड ऑन वेजेज बिल मंजूर करण्यात आले. हे बिल यंदा एक एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, मोदी सरकार कामाचे तास आता ९ वरुन १२ करण्याची शक्यता( PF and retirement rules) आहे. येत्या १ एप्रिल २०२१ पासून तुमची ग्रॅच्युटी, भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि कामांच्या तासांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटी आणि पीएफमध्ये वाढ होणार आहे. तर हातात येणाऱ्या वेतनामध्ये घट होणार आहे. एवढेच नाही तर कंपन्यांच्या बॅलन्स शीटवरही प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

देशाच्या ७३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कामगार कायद्यात अशाप्रकारे बदल केले जात आहेत. हे कंपनी आणि कर्मचारी या दोघांसाठीही फायद्याचे ठरेल, असा सरकारचा दावा आहे. रोजगाराच्या नव्या व्याख्येनुसार भत्ता एकूण पगाराच्या जास्तीत जास्त ५० टक्के असेल. याचा अर्थ असा की मूळ पगार (सरकारी नोकऱ्यांमध्ये मूळ वेतन आणि महागाई भत्ता) एप्रिलपासून एकूण पगाराच्या ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.

पीएफ वाढेल… वेतन घटेल

नव्या कायद्यानुसार मूळ वेतन हे एकूण वेतनाच्या ५० टक्के अधिक असणे गरजेचे आहे. यामुळे अधिकाधिक कर्मचाऱ्यांच्या पगार रचनेत बदल होणार आहे. कारण, कारण वेतनाचा भत्त्यांव्यतिरिक्त असलेल्या भाग हा एकूण पगाराच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी असणार आहे. तर एकूण वेतनात भत्त्यांचा हिस्सा हा अधिक होणार आहे. त्यामुळे मूळ वेतनात वाढ होणार असल्यामुळे तुमच्या पीएफमध्ये वाढ होणार आहे. कारण, पीएफ हा मूळ वेतनावर आधारित असतो. मूळ वेतनात वाढ होणार असल्यामुळे आता तुमच्या हातात येणाऱ्या पगारात कपात होणार आहे.

निवृत्तीच्या रकमेत होणार वाढ

ग्रॅच्युटी आणि पीएफच्या रकमेत वाढ होणार असल्यामुळे तुमच्या निवृत्तीनंतर मिळणाऱ्या एकूण रकमेत वाढ होणार आहे. यामुळे लोकांना निवृत्तीनंतर सुखद जीवनाचा आनंद घेता येणार आहे. ज्यांचा पगार जास्त आहे, अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत मोठा बदल होणार आहे. त्यामुळे असे अधिकारी-कर्मचारी या बदलामुळे अधिक प्रभावित होणार आहेत. ग्रॅच्युटी आणि पीएफ वाढल्यामुळे कंपन्यांच्याही खर्चात वाढ होणार आहे, कारण कंपन्यांनाही आपल्या कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये जास्त योगदान द्यावे लागणार आहे. यामुळे कंपन्यांच्या बॅलन्स शीटवरही परिणाम होणार आहे.

१२ तास करण्याचा प्रस्ताव

सध्या नियमात ३० मिनिटांपेक्षा कमी कामाला ओव्हरटाईम ग्राह्य धरला जात नाही. ड्राफ्ट नियमांमध्ये कोणत्याही कर्मचाऱ्याकडून ५ तासांपेक्षा जास्त सलग काम करण्यावर निर्बंध घातले आहेत. कर्मचाऱ्यांना प्रत्येक ५ तासांच्या कामानंतर अर्धा तासाची विश्रांती देण्याचे निर्देश सुद्धा ड्राफ्ट नियमांमध्ये आहेत. नव्या कायद्यात कामांच्या तासांमध्ये वाढ करुन १२ तास करण्याचा प्रस्ताव दिला आहे. ओएसएच कोडच्या ड्राफ्ट नियमांनुसार १५ ते ३० मिनिटांमधील अतिरिक्त कामकाजला ३० मिनिटे ग्राह्य धरुन त्याचा समावेश ओव्हरटाईममध्ये केला जाणार आहे.

Tags: PFPF and retirement rulesकेंद्र सरकार कार्यालयसेवानिवृत्ती
Previous Post

Pune News : पुण्यातील खासगी कोचिंग क्लासेस, लाईट हाऊस, ट्रेनिंग सेंटर उद्यापासून सुरू होणार – मनपा अति. आयुक्त रूबल अग्रवाल

Next Post

Nashik News : दुर्देवी ! …अन् बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाचा घाला, अपघातात तरुणाचा मृत्यू

Next Post
young man dies

Nashik News : दुर्देवी ! ...अन् बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाचा घाला, अपघातात तरुणाचा मृत्यू

Khesari Lal Yadav
bollywood news

Khesari Lal Yadav New Song : ‘खेसारी लाल-चांदणी सिंह’चं नवं गाणं Out ! लेहंगा घालायलाच विसरली अभिनेत्री

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - भोजपुरी इंडस्ट्रीचा सुपरस्टार खेसारी लाल यादव (Khesari Lal Yadav) आणि अॅक्ट्रेस चांदणी सिंह (Chandni Singh) यांचं...

Read more
Pune

Pune News : कानून के हाथ बहुत लंबे होते हैं ! चोरटयांचा 30 KM पर्यंत 700 CCTV मधून काढला ‘माग’, 55 लाखांचे दागिने चोरणार्‍या अंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

January 28, 2021
Pune

Pune News : पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 224 नवे पॉझिटिव्ह, 149 जणांना ‘डिस्चार्ज’

January 28, 2021
Varun Dhawan

Varun Dhawan-Natasha Dalal Honeymoon : वरुण धवननं पोस्टपॉन केलं हनीमून ! ‘या’ कारणामुळं केला प्लॅनमध्ये बदल

January 28, 2021
Jai Shriram

जय श्रीराम ! अयोध्येतील राम मंदिरासाठी सिंधी समाजाकडून चांदीच्या 211 किलोच्या विटा

January 28, 2021
online

13 वर्षांचा मुलगा मोबाइलवर करत होता Online Search, ‘ते’ पाहून घेतला गळफास

January 28, 2021
Gold

गतवर्षी सोन्याच्या मागणीत 35 टक्क्यांहून अधिक घट, जाणून घ्या आजचे दर

January 28, 2021
WhatsApp

WhatsApp नं डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी जारी केला ‘फेस’ आणि ‘फिंगरप्रिंट’ अनलॉक, ‘असं’ करेल काम, जाणून घ्या

January 28, 2021
Osho

मुख्य भूमिकेत रविकिशन असणार्‍या ‘सीक्रेट्स ऑफ लव्ह’मधून होणार ओशोंचं दर्शन

January 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

बिनामेकअप ‘अशी’ दिसते ‘बेबी डॉल’ सनी ! खऱ्या लुकमध्ये ओळखूही येत नाही

1 day ago

प्रजासत्ताक दिना निमित्त आनंदनगर वसाहतीमध्ये सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

2 days ago

Video : टायगर श्रॉफची मम्मी ‘आयशा’नं 95 किलोनं मारले ‘डेडलिफ्ट’, व्हिडीओ पाहून दिशा पाटनी म्हणाली…

3 days ago

Tiktok Blackout Challenge News : टिक टॉकवर ब्लॅकआऊट चॅलेंज खेळणार्‍या मुलीचा मृत्यू, इटलीत खळबळ

5 days ago

Birthdays on 23 January : आज वाढदिवस असणाऱ्यांसाठी कसं असेल येणारं वर्ष ? जाणून घ्या भविष्य

5 days ago

बंगालमधील TMC चा गड ढासळतोय ? HM अमित शहांच्या दौर्‍यादरम्यान 12 नेते भाजपामध्ये प्रवेश करणार

5 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat