• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Thane Gang Rape | नराधम प्रियकराने प्रेयसीला केलं मित्रांच्या स्वाधीन, ठाण्यात चौघांकडून 26 वर्षीय युवतीवर कारमध्ये आळीपाळीनं बलात्कार

by Sikandar Shaikh
October 20, 2021
in क्राईम, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
Thane Gang Rape | boyfriend handed over his 26 years old girlfriend to his four friends they gang raped her in car thane

file photo

ठाणे : बहुजननामा ऑनलाईन  – Thane Gang Rape | काही दिवसांपूर्वी ठाण्याजवळ असलेल्या डोंबिवली (Dombivli) येथे एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 33 जणांनी बलात्कार (Rape) केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच ठाण्यात एका 26 वर्षीय तरुणीवर चार मित्रांनी सामूहिक बलात्कार (Thane Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने मंगळवारी (दि.19) कासारवडवली पोलीस ठाण्यात (kasarvadavali police station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन (FIR Lodged) आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार केली आहेत.

 

गोविंद राजभर Govind Rajbhar (वय-32) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. तर 26 वर्षीय पीडित ठाण्यातील एका बारमध्ये वेटर म्हणून काम करते. आरोपी हा नेहमी या बारमध्ये येत होता. याठिकाणी आरोपी आणि पीडित तरुणीची ओळख झाली. त्यानंतर आरोपीने पीडित तरुणीसोबत मैत्री वाढवत तिला लग्नाचे आमिष दाखवले.

 

आरोपी गोविंदने पीडित तरुणीला नवीन घर खरेदी करायचे असल्याचे सांगून तिच्याकडून 7 लाख 55 हजार रोख आणि दागिने घेतले. त्यानंतर तरुणीला ठाण्यातील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध (Thane Gang Rape) ठेवले होते. यावेळी आरोपीने पीडितेचे अश्लील व्हिडीओ काढले (Shoot obscene videos) होते. ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर घोडबंदर येथील एका हॉटेलमध्ये पुन्हा लैंगिक अत्याचार केले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पीडितेला आपल्या इतर चार मित्रांच्या स्वाधिन केलं.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

 

आरोपीच्या मित्रांनी पीडित तरुणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार (Thane Gang Rape) केला. हा धक्कादायक प्रकार 1 फेब्रुवारी 2019 ते 30 ऑगस्ट 2021 या कालावधीत घडल्याचे पीडित तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी गोविंद राजभर याच्यासह त्याच्या इतर तीन मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

 

Web Title :- Thane Gang Rape | boyfriend handed over his 26 years old girlfriend to his four friends they gang raped her in car thane.

 

Bitcoin ETF झाले लाँच, कशी आणि कुठे करू शकता गुंतवणूक; जाणून घ्या सविस्तर

Shivsena MP Bhavana Gawali | …म्हणून शिवसेना खासदार भावना गवळी आज ED कार्यालयात हजर राहणार नाहीत

EPFO | 6.5 कोटी नोकरदारांसाठी मोठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये ट्रान्सफर झाले PF चे व्याज; ताबडतोब चेक करा किती आले पैसे?

Pune Crime | धक्कादायक ! सॅनफ्रान्सिको ते पुणे विमान प्रवासादरम्यान चोरले ‘सामान’; 45 वर्षीय महिलेकडून एअर फ्रान्स कंपनीमधील कर्मचार्‍याविरुद्ध FIR

Tags: breakingDombivliFIR lodgedGovind Rajbharkasarvadavali police stationlatest marathi newsLoverlure of marriageminor girl was raped by 33 peoplerapeShoot obscene videosThanethane crime newsThane Gang Rapevideo went viralwaiter in the barअश्लील' व्हिडीओकासारवडवली पोलीसगोविंद राजभरडोंबिवलीबलात्कारमुख्य आरोपीलग्नाचे आमिषव्हिडीओ व्हायरलसामूहिक बलात्कार
Previous Post

Bitcoin ETF झाले लाँच, कशी आणि कुठे करू शकता गुंतवणूक; जाणून घ्या सविस्तर

Next Post

Money Laundering Case | ईडीच्या चौकशीला अनिल देशमुखांची गैरहजेरी, शोधासाठी तपास यंत्रणा झाली ‘अ‍ॅक्टीव्ह’

Next Post
money laundering case investigation agency like cbi and ed start anil deshmukh in money laundering case

Money Laundering Case | ईडीच्या चौकशीला अनिल देशमुखांची गैरहजेरी, शोधासाठी तपास यंत्रणा झाली 'अ‍ॅक्टीव्ह'

Migraine Pain | 5 ways you can get rid of migraine pain
आरोग्य

Migraine Pain | कडक उन्हाळ्यात मायग्रेनच्या त्रासाने असाल त्रस्त तर करा ‘हे’ खास उपाय, लवकर मिळेल आराम; जाणून घ्या

May 16, 2022
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - उन्हाळ्यात तापमान वाढले की डोकेदुखीची समस्या (Headaches Problem) खूप त्रासदायक बनते. उन्हाळ्यात डोकेदुखीची अनेक कारणे आहेत...

Read more
High Court | chhattisgarh high court observed wife wife constraining husband to get separated from parents is cruelty

High Court | ‘पतीला पालकांपासून विभक्त करणं ही पत्नीची क्रुरता’ – उच्च न्यायालय

May 16, 2022
PMPML E-Bus | PMPML's e-bus service at Sinhagad suspended temporarily from May 17

PMPML E-Bus | ‘पीएमपीएमएल’ची सिंहगडावरील ई-बस सेवा 17 मे पासून तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित

May 16, 2022
Worst Foods For Metabolism | weight loss diet worst foods for your metabolism avoid eating these things for thin waist

Worst Foods For Metabolism | कधीही कमी होणार नाही तुमचे वजन, जर खात रहाल ‘या’ 5 गोष्टी, जाणून घ्या

May 16, 2022
Health Benefits Of Raw Mango | benefits of raw mango for diabetes patients to control blood sugar level

Health Benefits Of Raw Mango | शुगर पेशेंटसाठी खूप लाभदायक आहे कैरी, इम्युनिटी सुद्धा वाढवते; जाणून घ्या तिचे फायदे

May 16, 2022
Punit Balan Group Women's Premier League | 7th Puneet Balan Group Women's Premier League T-20 Cricket Tournament; Fight for the title among the Neutralus, Smart Lions teams!

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलियस, स्मार्ट लायन्स् संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !

May 16, 2022
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | morning oath taking by bjp and ncp devendra fadnavis slams cm uddhav thackeray

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मुख्यमंत्र्यांचा समाचार; म्हणाले..

May 16, 2022
Pune Crime | Defamation by morphing obscene photos of 23 year old girl from Ambegaon Pathar

Pune Crime | आंबेगाव पठार येथील 23 वर्षीय तरुणीचे अश्लील फोटो मॉर्फ करुन बदनामी

May 16, 2022
Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Two Money Lenders Loni Kalbhor

Pune Crime | 3 लाखाचे 17 लाख केले वसुल ! घराचा ताबा देण्यासाठी महिलेकडे तगादा लावणाऱ्या 2 खासगी सावकारांच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

May 16, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Thane Gang Rape | boyfriend handed over his 26 years old girlfriend to his four friends they gang raped her in car thane
क्राईम

Thane Gang Rape | नराधम प्रियकराने प्रेयसीला केलं मित्रांच्या स्वाधीन, ठाण्यात चौघांकडून 26 वर्षीय युवतीवर कारमध्ये आळीपाळीनं बलात्कार

October 20, 2021
0

...

Read more

MP OBC Political Reservation | महाराष्ट्रानंतर मध्‍य प्रदेश सरकारलाही ‘सुप्रीम’ झटका ! पंचायत निवडणुकांची अधिसूचना 2 आठवड्यात काढण्याचे SC चे निर्देश

6 days ago

Rakesh Jhunjhunwala Portfolio | ₹ 100 वर जाऊ शकतो ‘हा’ शेअर, राकेश झुनझुनवाला यांनी लावला मोठा डाव; आता अतिशय स्वस्त मिळतोय स्टॉक

2 days ago

Pills For Prevent Pregnancy | प्रेग्नंसी रोखण्यासाठी आलेल्या ‘या’ नवीन पद्धतीची चर्चा सुरू

5 days ago

Pune Crime | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करुन लुबाडले; 2 लाखांची खंडणी मागून रात्रभर ठेवले डांबून

3 days ago

Digital Rape in Noida | अल्पवयीनावरील ’डिजिटल रेप’मध्ये 81 वर्षांच्या चित्रकाराला अटक, जाणून घ्या काय आहे डिजिटल रेप

4 hours ago

Benefits Of Walnuts | उन्हाळ्याच्या दिवसात ड्रायफ्रुट खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे; जाणून घ्या सविस्तर

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat