• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीर

by Balavant Suryawanshi
February 26, 2021
in ताज्या बातम्या, शैक्षणिक
0
12th exam

12th exam

बहुजननामा ऑनलाइन टीम –  राज्यात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होणार का? ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होणार की ऑफलाइनच होणार? याची चर्चा सुरू होती. मात्र अखेर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक शुक्रवारी (दि. 26) जाहीर केले आहे. त्यानुसार दहावीची बोर्ड परीक्षा 29 एप्रिल ते 20 दरम्यान होणार आहे. तर, बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे या कालावधीत होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची परीक्षेच्या वेळापत्रकाची प्रतिक्षा अखेर संपली आहे. ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

या परीक्षा सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 6 या दोन सत्रात होणार आहेत. परिक्षेचे वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केले आहे. एप्रिल-मे 2021 मध्ये राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या 10 वी आणि 12 वी लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर 16 फेब्रुवारीपासून उपलब्ध केले होते. वेळापत्रकांसंदर्भात सूचना असल्यास मंडळाकडे 22 फेब्रुवारी 2021 पर्यंत लेखी स्वरुपात मागवल्या होत्या. त्यानुसार विविध संघटना, पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्याकडून प्राप्त झालेल्या सुचनांचे अवलोकन करून 10 वी आणि 12 वीचे संभाव्य वेळापत्रक अंतिम करण्यात आले आहे.

Tags: Board ExamBoard of Higher Secondary EducationbreakingOffline examTenth Twelfth ExamTenth Twelfth Exam Final Scheduletenth twelfth examination scheduleउच्च माध्यमिक शिक्षण मंडळाऑफलाईन परीक्षादहावी बारावी परीक्षादहावी बारावी परीक्षा अंतिम वेळापत्रकपालकबोर्ड परीक्षाविद्यार्थीशिक्षक
Previous Post

पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याची शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या, शहर पोलिस दलात खळबळ

Next Post

Pooja Chavan suicide case: वादग्रस्त मंत्र्याची हकालपट्टी करून कारवाई करा, भाजपा महिला मोर्चाचं उद्या राज्यभरात ‘चक्का जाम आंदोलन’

Next Post
pooja-chavan

Pooja Chavan suicide case: वादग्रस्त मंत्र्याची हकालपट्टी करून कारवाई करा, भाजपा महिला मोर्चाचं उद्या राज्यभरात 'चक्का जाम आंदोलन'

unique-devi-temple-in-chhattisgarh-which-opens-only-for-5-hours-every-year
ताज्या बातम्या

‘या’ मंदिरात महिलांना प्रवेश आणि पूजा करण्यास आहे बंदी, वर्षात केवळ 5 तासाठी उघडते

April 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - भारत हा मंदिरांचा देश असून येथील शेकडो मंदिरांमध्ये काही ना काही रहस्य आहे. काही मंदिरे वर्षभर खुली...

Read more
ultimatum-administration-till-9-am-tomorrow-otherwise-resident-doctor-sassoon-will-go-strike

उद्या सकाळी 9 पर्यंतचा प्रशासनाला अल्टिमेटम, अन्यथा ससूनमधील निवासी डॉक्टर जाणार संपावर

April 16, 2021
pune-then-a-strict-lockdown-will-have-to-be-done-for-the-state-deputy-chief-minister-ajit-pawar

…तर नाईलाजास्तव कडक Lockdown करावा लागेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

April 16, 2021
famous-actor-vivek-suffers-a-heart-attack-icu-admission-serious-condition

प्रसिद्ध अभिनेते विवेक यांना हृदयविकाराचा तीव्र झटका; ICU दाखल, प्रकृती गंभीर

April 16, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-99

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका कायम ! गेल्या 24 तासात 2529 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 16, 2021
cheap-prepaid-recharge-plan-starting-from-19-rupees-know-details

युजर्ससाठी जबरदस्त प्लान ! फक्त 19 रुपयांत मिळणार Free calling आणि डेटाची सुविधा

April 16, 2021
pmp-bus-will-run-in-pune-find-out-who-can-travel

पुण्यात PMP बस धावणार, जाणून घ्या कोणा-कोणाला करता येणार प्रवास

April 16, 2021
pune-thieves-break-into-flats-in-wanwadi-and-bharati-university-premises-steal-rs-3-lakh-from-home

वानवडी आणि भारती विद्यापीठ परिसरात चोरटयांनी बंद फ्लॅट फोडले, 3 लाखाचा ऐवज लंपास

April 16, 2021
omg-rashmi-desais-transparent-dress-is-the-talk-of-the-town

OMG ! रश्मी देसाईच्या ट्रान्सपरन्ट ड्रेसची रंगली सगळीकडे चर्चा

April 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

12th exam
ताज्या बातम्या

दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीर

February 26, 2021
0

...

Read more

RTGS चा वापर करणाऱ्यांनो ध्यानात ठेवा; ‘या’ दिवशी सलग 14 तास उपलब्ध नसेल ‘आरटीजीएस’ची सुविधा

3 days ago

भारतात जूनच्या पहिल्या आठवड्यात दररोज 2320 जणांचा होऊ शकतो मृत्यू – अहवाल

9 hours ago

अखेर ‘गाडीखाना दवाखान्या’ बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात

6 days ago

यंदाचा पाऊस कसा असेल? हवामान विभागानं दिली ‘ही’ महत्वपूर्ण माहिती

5 hours ago

निर्बंध मोडल्यानंतर पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप, नातेवाईक संतप्त

2 days ago

पार्टीच्या बहाण्यानं त्यानं सेवानिवृत्त शिक्षकासह त्यांच्या पत्नीला हॉटेलमध्ये बोलावलं, अन् पुढं झालं असं काही…

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat