• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Tehsildar Jyoti Deore | तहसीलदार ज्योती देवरेंच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करा, अ‍ॅड. असीम सरोदेंची अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार

by Balavant Suryawanshi
September 14, 2021
in अहमदनगर, ताज्या बातम्या
0
Tehsildar Jyoti Deore | tehsildar jyoti deore corruption probe complaint Anti Corruption Bureau ACB) adv asim sarode

File Photo

अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – Tehsildar Jyoti Deore | पारनेर (Parner) येथील वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांनी पदाचा दुरुपयोग करुन केलेल्या भ्रष्टाचाराची (Tehsildar Jyoti Deore Corruption Case) चौकशी करवी, अशी मागणी पारनेर तालुक्यातील जातेगाव येथील नागरिक कारभारी भाऊसाहेब पोटघन (Karbhari Bhausaheb Potghan) यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) केली आहे. पोटघन यांनी अ‍ॅड. असीम सरोदे (Adv. Asim Sarode) यांच्यामार्फत ही तक्रार केली आहे. याबाबत लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक हरीश खेडकर (Deputy Superintendent of Police Harish Khedkar) यांना आज (मंगळवार) तक्रार अर्ज देण्यात आला आहे.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

तक्रारीसंदर्भात अ‍ॅड. सरोदे यांनी सांगितले, नगर येथील जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Ahmednagar Collector Dr. Rajendra Bhosale) यांनी तहसीलदार देवरे यांच्याबाबत नेमलेल्या समितीने नुकताच अहवाल दिला आहे. या अहवालामध्ये तहसीलदार देवरे यांनी वाळूउपसा केलेली वाहने जप्त केल्यानंतर कोणतेही सरकारी शुल्क (Government fees) भरुन न घेता ती वाहने सोडून दिली. अकृषक कामासाठी जमीन हस्तांतरित करताना अनियमितता, वाळू तस्करांना संरक्षण देणे तसेच देवरे या जळगाव (Jalgaon) येथे कार्यरत असतानाही भ्रष्टाचार केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. देवरे यांची बदली झाली असली तरी कामाचे स्वरुप तेच राहणार आहे. त्यामुळे देवरे यांच्या भ्रष्ट कामाची चौकशी (Anti Corruption Bureau) करवी अशी मागणी पोटघन यांनी केली आहे.

दरम्यान, देवरे यांच्या आत्महत्या (Suicide) करण्याबाबतच्या व्हायरल क्लिपसंदर्भात (Viral clip) अ‍ॅड. सरोदे यांनी सांगितले. महिलांना कार्यालयस्थळी काम करताना बहुतांशवेळा दबाव, त्रास सहन करावा लागतो. हे वास्तव आहे परंतु कुणाच्याही भ्रष्टाचाराची पाठराखण करता येणार नाही. देवरे यांनीही आपल्या कर्यपद्धतीमध्ये बदल केला पाहिजे. त्यांच्यावर अन्याय होत असले तर वकील म्हणून मी त्यांच्या मागे उभा राहिल. परंतु त्यांनी आपल्या महिला होण्याचा गैरफायदा घेऊ नये, असेही अ‍ॅड. सरोदे यांनी सांगितले.

 

Web Title : Tehsildar Jyoti Deore | tehsildar jyoti deore corruption probe complaint Anti Corruption Bureau ACB) adv asim sarode

Earn Money | आता नोकरीचं नो-टेन्शन ! लवकर सुरू करा छोटा बिझनेस, कमवा रोज 3000 रुपयांपेक्षा जास्त ! जाणून घ्या

Petrol-Diesel Price | खुशखबर! पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या महागाईपासून मिळू शकतो दिलासा, सरकार घेऊ शकते ‘हा’ मोठा निर्णय

Amravati News | अमरावतीमध्ये मोठी दुर्घटना ! होडी उलटल्याने एकाच कुटुंबातील 11 जण बुडाले; तिघांचे मृतदेह बाहेर काढले, मदतकार्य युध्दपातळीवर सुरू 

Tags: ACBAdv. Asim SarodeAhmednagar Collector Dr. Rajendra BhosaleAnti-CorruptionAnti-Corruption BureauCorruption caseDeputy Superintendent of Police Harish KhedkarGovernment feesKarbhari Bhausaheb PotghanparnersuicideTehsildar Jyoti DeoreTehsildar Jyoti Deore Corruption Caseअ‍ॅड. असीम सरोदेआत्महत्याजिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसलेपारनेरपोलीस उपअधिक्षक हरीश खेडकरभाऊसाहेब पोटघन
Previous Post

Earn Money | आता नोकरीचं नो-टेन्शन ! लवकर सुरू करा छोटा बिझनेस, कमवा रोज 3000 रुपयांपेक्षा जास्त ! जाणून घ्या

Next Post

Pravin Darekar | ‘थोबाड सगळ्यांना रंगवता येतं, प्रसिद्धीसाठी केलेल्या वक्तव्यांना मी महत्व देत नाही’

Next Post
Pravin Darekar | face can paint everyone i dont care about publicity statements pravin darekar on rupali chakankar statement

Pravin Darekar | 'थोबाड सगळ्यांना रंगवता येतं, प्रसिद्धीसाठी केलेल्या वक्तव्यांना मी महत्व देत नाही'

Pune News | Samarpit Ayog Pune tour! The role played by political parties, social organizations and citizens in the Pune division through statements
ताज्या बातम्या

Pune News | समर्पित आयोगाचा पुणे दौरा ! पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

May 21, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune News | राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व...

Read more
Metro AG | metro ag looking for partner to sell stake in cash and carry india interested firm reliance d mart tata group

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

May 21, 2022
LIC Revise Its Investment Policy | lic will change itself it will revise its investment policy

LIC Revise Its Investment Policy | LIC ने स्वत:ला बदलण्याचा बनवला प्लान, आता विचारपूर्वक करणार आपल्या फंडाची गुंतवणूक

May 21, 2022
Sharad Pawar And Brahmin Community | We will discuss with the Chief Minister about setting up of 'Parashuram Mahamandal' for the Brahmin community; Assurance of Sharad Pawar

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

May 21, 2022
Devendra Fadnavis on Thackeray Government | BJP leader devendra fadnavis nawab malik maha vikas aghadi obc reservation maharashtra thackeray government

Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर…’

May 21, 2022
Diabetes Warning | diabetes warning symptoms on your feet you should never ignore

Diabetes Warning | पायांवर दिसतात डायबिटीजचे ‘हे’ 3 संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

May 21, 2022
Nana Patole on Shivsena | congress leader nana patole slams to shiv sena on saamana editorial sanjay raut

Nana Patole on Shivsena | नाना पटोलेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा; म्हणाले – ‘बलिदानाची पार्श्वभूमी नसणाऱ्यांना काँग्रेस काय कळणार ?’

May 21, 2022
Aurangabad Crime | 19 year old girl murder in aurangabad out of Devagiri College campus one sided love

Aurangabad Crime | औरंगाबाद हादरलं ! एकतर्फी प्रेमातून 200 फूट ओढत नेत कॉलेज जवळ 19 वर्षीय तरुणीची हत्या

May 21, 2022
Skin Care Tips | skin care tips skin care routine oats face pack

Skin Care Tips | चेहरा काही दिवसातच स्वच्छ करते ‘ही’ गोष्ट, असा उजळपणा की पहातच राहतील लोक; केवळ असा करा वापर

May 21, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

three-forest-workers-die-forest-fire-gondia
क्राईम

दुर्दैवी ! जंगलातील वणवा आटोक्यात आणताना 3 मजुरांचा होरपळून मृत्यू, दोघे गंभीर जखमी

April 9, 2021
0

...

Read more

ACB Trap On Lady Police Inspector | लाच प्रकरणी महिला पोलिस निरीक्षक ‘गोत्यात’, पोलिस हवालदार लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, पीआय मॅडमचा शोध सुरू

2 days ago

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मुख्यमंत्र्यांचा समाचार; म्हणाले..

6 days ago

New Generation Mahindra Scorpio N | प्रतीक्षा संपली ! महिंद्राने केली 2022 Scorpio N SUV च्या लाँचच्या तारखेची घोषणा; जाणून घ्या फिचर

1 day ago

CNG Price Hike Pune | सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ ! जाणून घ्या पुण्यातील नवे दर; पेट्रोल, डिझेलपेक्षा अधिक भाववाढ

1 day ago

PPF Tax Saving | पीपीएफमध्ये गुंतवणुकीची मर्यादा होईल दुप्पट ! टॅक्स वाचेल आणि रिटर्न सुद्धा मिळेल; जाणून घ्या जबरदस्त ट्रिक

1 day ago

Post Office Scheme | एकरकमी 15 लाख करा जमा, 5 वर्षानंतर गॅरंटेड मिळतील 20.55 लाख; जाणून घ्या सविस्तर

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat