मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Tehsildar Appointment | नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या पुणे विभागातील 20 तहसीलदारांच्या नियुक्त्या (Tehsildar Appointment) करण्यात आल्या आहेत. महसूल व वन विभागाने त्यासंदर्भात मंगळवारी (दि.28) आदेश काढले आहेत. हे आदेश शासनाचे सह सचिव डॉ. माधव वीर (Joint Secretary Dr. Madhav Veer) यांनी काढले आहेत.
तहसीलदाराचे नाव कंसात नियुक्तीचे ठिकाण (Tehsildar Appointment)
- डी.व्ही. मोहोळ (तहसीलदार (महसूल) जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर रिक्त पदावर)
- अपर्णा कौलगेकर (सहायक अन्नधान्य वितरण अधिकारी (फिरते पथक) पुणे या रिक्त पदावर)
- बजरंग बंडू चौगुले (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे तहसिलदार समकक्ष पदावर)
- सुनिल दा. शेळके ( तहिसदार (वडिवळे प्रकल्प) पुनर्वसन जिल्हाधिकारी कार्यालय पुणे रिक्त पदावर)
- उदयसिंह बा गायकवाड ( तहसीलदार तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली रिक्त पदावर)
- अंजली ब कुलकर्णी (तहसीलदार (सर्वसाधारण), जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर रिक्त पदावर)
- रमेश चिं. पाटील (तहसिलदार, पाटण जि. सातारा रिक्त पदावर)
- रविंद्र वि. रांजणे (तहसिलदार तासगाव, जि. सांगली रिक्त पदावर)
- धनंजय ना जाधव (तहसीलदार तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे रिक्त पदावर)
- माधवी वि. शिंदे (तहसीलदार, कुकडी प्रकल्प, जि. पुणे रिक्त पदावर)
- अनंता दे. गुरव (तहसिलदार (महसूल) जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली रिक्त पदावर)
- रोहिणी बा. शंकरदास (तहसिलदार (संगायो), पुणे शहर, पुणे रिक्त पदावर)
- धनश्री बा. शंकरदास (तहसीलदार, आष्टा, जि. सांगली या रिक्त पदावर)
- आर.सी. लिंबारे (अपर तहसीलदार, मंद्रूप, जि. सोलापूर रिक्त पदावर)
- रोहिणी सुरेश घाडगे-घुले (तहसिलदरा (संगायो) जिल्हाधिकारी कार्यालय पुणे रिक्त पदावर)
- एस.आर. मागाडे (अपर तहसिलदार, संख, जि. सांगली रिक्त पदावर)
- एन.एच. वाकसे (करमणूक कर अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर रिक्त पदावर)
- पी.के. पवार (तहसिलदार (करमणूक कर शाखा), पुणे रिक्त पदावर)
- आर.एस. जाधव (सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, सातारा, रिक्त पदावर)
- एन.बी. गायकवाड (तहसिलदार, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : Tehsildar Appointment | Appointment of 20 Tehsildars awaiting appointment in Pune, Satara, Solapur, Sangli and Kolhapur districts
Jalgaon Politician | कट्टर विरोधक नेते पुन्हा एकत्र; जळगावकरांना बसला आश्चर्याचा धक्का
Pune Police-PMC | पोलिस आणि पालिकेने एकत्रित काम करण्याची गरज – पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता
Nagpur Crime | काय सांगता ! होय, एकतर्फी प्रेमातून वर्गमित्रानं विवाहितेसोबत भलतच ‘कृत्य’
Supreme Court | पत्नीसोबत जबरदस्तीने अनैसर्गिक ‘सेक्स’ करणं ही क्रूरता – सुप्रीम कोर्ट