• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांडया आणि क्रृणाल पांडया यांच्या वडिलांचे कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळं निधन

by sajda
January 16, 2021
in क्रिडा
0
Team India

Team India

बहुजननामा ऑनलाइन टीम – भारतीय क्रिकेटपटू  हार्दिक पांड्या आणि क्रृणाल पांड्या यांच्या वडिलांचं हिमांशु पांड्या यांचं आज, शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंआहे.  वडिलांच्या निधनाची बातमी कळताच  क्रृणाल पांड्या  बायो बबलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर तो मुश्ताक अली स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. यंदाच्या सत्रात तीन सामन्यात क्रृणालने बडोद्याचं संघाचं नेतृत्व केलं.

बडोदा क्रिकेट असोसिएशनने मुख्य कार्यकारी आधिकारी शिशिर हटंगडी यांनी याला दुजोरा दिला आहे. एएनआयशी बोलताना शिशिर हटंगडी म्हणाले की, वैयक्तिक कारणामुळे क्रृणाल पांड्या बायो बबलमधून बाहेर गेला आहे. त्याच्या दुखात सहभागी आहोत. सय्यद मुश्तक अली टॉफ्रीमध्ये क्रृणाल पांड्यानं तीन सामन्यात चार बळी घेतले आहेत. तसेच पहिल्या सामन्यात महत्वाची ७६ धावांची खेळीही केली होती. क्रृणाल पांड्याच्या नेतृत्वात बडोद्यानं आतापर्यत तिनही सामने जिंकले आहेत. ग्रुप सी मध्ये बडोद्याचा संघ सध्या अव्वल स्थानावर आहे. हार्दिक पांड्याने सय्यद अली स्पर्धेत सहभाग घेतला नाही.आगामी इंग्लंडविरोधातील मालिकेसाठी हार्दिक पांड्या तयारी करत आहे.

Tags: cardiac arrestHardik PandyaKrinal PandyaTeam Indiaकार्डिअ‍ॅक अरेस्टमुळंक्रृणाल पांडयाटीम इंडियाहार्दिक पांडया
Previous Post

Corona Vaccination : राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांना पहिल्या लसीचा मान

Next Post

Mumbai News ः लसीकरणाला सुरुवात झाली, आता तरी सर्वांसाठी लोकल सुरु करा, मनसेची CM ठाकरेंकडे मागणी

Next Post
Mumbai

Mumbai News ः लसीकरणाला सुरुवात झाली, आता तरी सर्वांसाठी लोकल सुरु करा, मनसेची CM ठाकरेंकडे मागणी

minister-varsha-gaikwad
मुंबई

दहावी आणि बारावीच्या परीक्षासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

March 4, 2021
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - कोरोनाच्या काळात शाळा व कॉलेज बंद असल्यामुळे सगळे शिक्षण ऑनलाईन करण्यात आले होते. तेव्हा या...

Read more
Musharraf

एकेकाळी पाकिस्तानचे हुकूमशहा अन् आज आहे दयनीय अवस्था

March 4, 2021
Notes

Freelancing च्या माध्यमातून घरबसल्या कमवा 10 लाख रुपये; जाणून घ्या

March 4, 2021
anil-deshmukh

महिलांना नाचविण्याच्या बातमीत तथ्य नाही, गृहमंत्र्यांचे विधानसभेत स्पष्टीकरण

March 4, 2021
girls

एकमेकींसोबत लग्न करण्यासाठी अडून राहिल्या दोन तरुणी, मग नातेवाईकांनी लढविली अशी ‘शक्कल’

March 4, 2021
netflix

‘Netflix Party’ वर तुमच्या मित्रांसोबत पहा मोफत चित्रपट आणि वेब सिरीज, कसे ते जाणून घ्या

March 4, 2021
sunil-prabhu

राज्यातील MIDC मध्ये सोलार निर्मिती प्लांट उभारावेत; सुनील प्रभूंची मागणी

March 4, 2021
file photo

छत्तीसगडमधील अधिकार्‍याची नागपूरमध्ये गळफास लावून आत्महत्या

March 4, 2021
suicide

Pune News : चंदननगर परिसरात विवाहीतेची गळफास घेऊन आत्महत्या

March 4, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

Pune News : कूविख्यात गजानन मारणेचे स्वागत केल्याप्रकरणी दाखल केलेला गुन्हा खोटा असल्याचा आशिष साबळेंचा दावा, दिलं पोलिस आयुक्तांना निवेदन

5 days ago

Pooja Chavan Suicide Case : ‘मी निर्णय घेण्याआधी तू निर्णय घे’; CM ठाकरे यांचा राठोडांना इशारा ?

6 days ago

Pune News : लग्न सोहळयाला पाहुण्यांची गर्दी झाल्यानं मंगल कार्यालयाच्या मालकावर FIR

2 days ago

धक्कादायक… ज्योतिष म्हणाला, ‘प्रगतीसाठी मुलगा ठरतोय अडथळा, वडिलाने 5 वर्षांच्या मुलाला दिले पेटवून’

23 hours ago

शिरूर-रांजणगाव गणपती औद्योगिक वसाहतीत कामगारांना लुटणारी टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

1 day ago

‘ती’ स्कॉर्पिओ 20 तास होती तेथे उभी; जिलेटीन कांड्या असलेली ती स्कॉर्पिओ ठाण्याहून आल्याने मुंबईसह ठाण्यात अलर्ट

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat