बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अॅक्ट्रेस तारा सुतारिया (Tara Sutaria) आपल्या बोल्ड बिकिनी फोटोंमुळं आणि हॉट अवतारामुळं अनेकदा चर्चेत आली आहे. ताराच्या काही बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंनी अनेकदा अटेंशन घेतलं आहे. तारानं अलीकडेच बॉयफ्रेंड आदर जैन (Aadar Jain) सोबत मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय केलं. दि. 19 नोव्हेंबर रोजी तिनं इथंच आदरसोबत तिचा 25 वा वाढदिवस साजरा केला. तारा आणि आदर यांचे अनेक फोटोही सोशलवर व्हायरल झाले होते. पुन्हा एकदा तारा चर्चेचा विषय ठरली आहे. समुद्रकिनारी तारानं तिचा बोल्ड अवतार दाखवला आहे.
तारानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात तिचा खूपच बोल्ड अवतार दिसत आहे. तारानं यावेळी व्हाइट बिकिनी घातली होती. यात ती खूपच हॉट दिसत होती. तिची फिगरही खूप किल्लर दिसत आहे. समुद्रकिनारी तिनं पोजही दिली. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे.
ताराचा हा फोटो सध्या सोशलवर जोरदार व्हायरल होत आहे. चाहत्यांनी तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला. अनेकांनी तिच्या ब्यूटी आणि हॉटनेसचं कौतुकही केलं.
https://www.instagram.com/p/CFSA2VWJv2H/
ताराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती एक विलन पार्ट 2 मध्ये दिसणार आहे. डायरेक्टर मोहित सुरीनं तिला साईन केलं आहे अशी माहिती आहे. याशिवाय ती तडप या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी असणार आहे. तारा टायगर श्रॉफच्या हिरोपंती 2 या सिनेमातही दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा मरजावां सिनेमा रिलीज झाला होता. 2019 मध्ये रिलीज झालेल्या स्टुडंट ऑफ द इयर 2 या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता.
https://www.instagram.com/p/CD6ixiiJ98x/
https://www.instagram.com/p/CB2wxjlJH-I/
https://www.instagram.com/p/CBYgFvHJ33T/
https://www.instagram.com/p/B_c5jjQpvZs/
https://www.instagram.com/p/B7lLhUsJ_S9/