• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर रजनीकांत यांचं मोठं वक्तव्य

by ajayubhe
November 30, 2020
in राजकीय
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – सोमवारी सुपरस्टार रजनीकांत यांनी आपल्या पक्षाच्या (मक्कल मद्रम) पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांसमोर आपले विचार व्यक्त करत त्यांचे म्हणणे ऐकून घेतलं. यावेळी आमचे नेते रजनीकांत निर्णय घेतील त्याला पाठिंबा देण्याचे आश्वासन सर्व पदाधिकाऱ्यांनी दिलं आहे. त्यानंतर त्यांनी लवकरच राजकारणात येण्याचा निर्णय घेतला जाईल असं ही भाष्य केलं आहे.

राज्यात २०२१ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर रजनीकांत यांचा पक्ष निवडणुका लढण्याची दाट शक्यता आहे. रजनीकांत यांनी आपल्या पक्षाची ( मक्कल मद्रम) राघवेंद्र हॉलमध्ये जिल्हा सचिवांची एकत्र बैठक घेतली होती. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तामिळनाडूचा दौरा केल्यानंतर आगामी निवडणुकीसंदर्भात सर्व पक्षांची सक्रियता वाढवली आहे अशा परिस्थितीत रजनीकांत यांचा पक्ष मक्कल मद्रम निवडणुकीच्या रिंगणात उतरली का असे प्रश्न विचारून जागो जाऊ लागले आहेत.

रजनीकांत गेल्या दोन वर्षांपासून राजकारणात सक्रिय
रजनीकांत गेल्या दोन वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. असं असलं तरी त्यांची अधिकृतपणे राजकारणात प्रवेश झालेला नाही. मागील वर्षी कलाकार कमल हसन आणि रजनीकांत यांनी एकत्र येऊन काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे उभय नेते एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे . तसेच रजनीकांत भाजपचे कमळ हाती घेतील असा एक निश्चय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात क्रांती आणायची म्हणत असल्याचं म्हटलं होतं. “आपल्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा नाही” असेही त्यांनी स्पष्ट केलं.

अफवा पत्रात म्हटलं होतं…
गेल्या महिन्यात रजनीकांत यांच्या नावानं एक पत्र फायनल झालं होतं. त्यामुळे तामिळनाडूतून राजकारणात खळबळ उडाली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रजनीकांत यांचा नियोजित राजकीय प्रवेश टाळू शकतो. रजनीकांत त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टर चिंतेत असल्याचं पत्रात म्हटलं होतं. त्यामुळे राजकारणात सहभागी होण्यासाठी धोकादायक ठरू शकतं; परंतु रजनीकांत यांनी हे पत्र अफवा असल्याचं स्पष्ट केलं.

Tags: Amit Shahbahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJPcurrent news latest marathi newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathiMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsRajnikanttamilnaduअमित शहातामिळनाडूबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामारजनीकांत
Previous Post

वृत्तपत्र विकून शिक्षण घेतले – बनला IFS ऑफिसर, तुमचा दृष्टीकोन बदलेल ‘या’ अधिकार्‍याची कथा

Next Post

‘माझी फाईलच पुढे जात नाही’ :आंतराष्ट्रीय धावपटू कविता राऊत

Next Post

'माझी फाईलच पुढे जात नाही' :आंतराष्ट्रीय धावपटू कविता राऊत

Australia
ताज्या बातम्या

ऑस्ट्रेलियाहून रिसेप्शन देण्यासाठी आला होता तरूण, ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झाला मृत्यू

January 27, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -    २७ नोव्हेंबरपासून शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधातआंदोलन करत आहेत. शेतकरी कृषी...

Read more
Shirur

शिरुर : कोऱ्या विड्रॉलवर सह्या घेऊन को-ऑप. सोसायटीनं आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

January 27, 2021
Tricolor Rally

तिरंगा आमचा सन्मान, पोलीस आमचा अभिमान, भाजपाने केली ‘तिरंगा रॅली’ची घोषणा

January 27, 2021
Coronavirus

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 79 नवीन रुग्ण, 84 जणांना डिस्चार्ज

January 27, 2021
Oppo

Oppo च्या ‘या’ फोनवर 3500 रुपयांचा डिस्काउंट; ‘हे’ 2 फोनही स्वस्त

January 27, 2021
Tragic death

Baramati News : पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

January 27, 2021
ration card

कामाची गोष्ट ! आता मोबाईलवर घरबसल्या अपडेट करा रेशनकार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

January 27, 2021
pregnant Kareena Kapoor

Video : 8 महिन्यांची प्रेग्नंट करीना कपूर झाली ट्रोल ! लोक म्हणाले – ‘हेच पाहणं बाकी होतं’

January 27, 2021
Pune Rural News

Pune Rural News : शिरूरमध्ये युवकावर गोळीबार करणार्‍यांना LCB नं घेतलं ताब्यात, ग्रुपचं वर्चस्व वाढविण्यासाठी केला होता हल्ला

January 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

नरेंद्र मोदींनंतर पंतप्रधानपदी कोणाला सर्वाधिक पसंती ? शरद पवार की नितीन गडकरी का योगी आदित्यनाथ ? सर्व्हेमध्ये खुलासा

5 days ago

मोदी सरकारकडून उत्तर मिळत नसल्यानं अण्णांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

7 days ago

कस्टमकडून 1 कोटी 28 लाखांचे परकीय चलन जप्त

3 days ago

क्रिकेटपटू महमद अझरुद्दीन यांची ‘आझम कॅम्पस’ ला भेट

3 days ago

खासदार जयसिद्धेश्वर महास्वामींविरोधात RPI चे आंदोलन, मोर्चेकरी पोलिसांच्या ताब्यात

17 hours ago

NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्या पथकाची सुरक्षा वाढवली

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat