• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

शिरुर तालुक्यातील अवैध गँस व्यवसायिकांवर कारवाई करा : तहसीलदार लैला शेख

by Namrata Sandhbhor
March 8, 2021
in ताज्या बातम्या, पुणे
0
buy-lpg-gas-cylinder-with-paytm-get-700-rupee-cashback-know-how-to-avail-this-offer

LPG

शिक्रापुर : बहुजननामा ऑनलाईन – शिरूर तालुक्यातील बेकायदा गॅस व्यवसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन व शिक्रापूर पोलीस स्टेशनला दिले आहेत. याबाबतचा पत्रव्यवहार शिरुर तहसील कार्यालयाने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन व शिक्रापूर पोलीस स्टेशनशी केला आहे.

शिरुर तालुक्याच्या सोने सांगवी येथील अमोल दत्ताञय बो-हाडे यांनी केलेल्या तक्रारी अर्जानुसार सदर आदेश तहसिलदार प्रशासनाने संबंधित पोलीस स्टेशनला दिले आहेत. पुणे-नगर महामार्गावरील शिरुर पासून ते कोरेगाव पर्यंत नागरीकरणाचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. लहान-मोठे अनेक उद्योग व्यवसाय या ठिकाणी उभे राहिले आहे त्यामुळे अनेक कामगार याठिकाणी कामासाठी आलेले आहे.

त्यामुळे या परिसरात अवैध गॅस विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरमधून कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे गॅस काढून तो चार व पाच किलोच्या टाकी मध्ये अतिशय धोकादायक रित्या गँस भरण्यात येतो.अशा प्रकारे गँस भरणे अतिशय धोकादायक असुनही हा व्यवसाय राजरोसपणे चालू असून बेकायदेशीररीत्या त्याची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

या अवैध गँस व्यवसायिकापैकी बहुतांशी गॅस व्यवसायिकाचे व्यवसाय हे लोक वस्तीत व गजबजलेल्या बाजारपेठेत आहेत. यातून गॅसचा स्फोट झाल्यास त्यात मोठ्या प्रमाणात जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब अतिशय गंभीर आहे.

अशा अवैध गॅस व्यावसायिकांवर परिणामकारक कारवाई साठी अनेक ठिकाणी एकाच वेळी कारवाई होणे आवश्यक असल्याने अशा अवैध व्यवसायिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश शिरूरच्या तहसीलदाराला शेख यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन व शिक्रापूर पोलीस स्टेशन यांना दिले आहेत. मात्र गॅस व्यवसायाशी संबंधित असलेले प्रशासन या अशा अवैध गॅस रिफिलिंग कडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.

Tags: Gas explosionIllegal gasRanjangaon MIDCShikrapurShikrapur policeShirur Talukasone sangaviTehsildar Laila Sheikhगॅसचा स्फोटतहसीलदार लैला शेखबेकायदा गॅसरांजणगाव एमआयडीसीशिक्रापुरशिक्रापूर पोलीसशिरूर तालुक्यासोने सांगवी
Previous Post

कर्नाटकातील ‘सेक्स फॉर जॉब’ प्रकरण नव्या वळणावर, भाजप नेते जारकीहोळी विऱोधातील तक्रार मागे; कुमारस्वामी आले मदतीला धावून

Next Post

तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेवर उपनिरीक्षकाचा 3 दिवस बलात्कार

Next Post
9-year-old-minor-girl-was-raped-and-another-minor-girl-molested-in-pune

तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेवर उपनिरीक्षकाचा 3 दिवस बलात्कार

health-news-water-cold
ताज्या बातम्या

निरोगी आरोग्यासाठी माठातील पाणी लाभदायी

April 12, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - माती म्हणजे अनेक खनिजे आणि पोषक घटकांचा खजिना आहे. अलिकडे आधुनिकीकरणामध्ये आम्हाला त्याचा विसर पडला...

Read more
twins-born-rare-conjoined-odisha-two-heads-and-three-hands-odisha-kendrapara

देवाची करणी अन्…! भारतात जन्मली 2 डोके, 3 हात असलेली मुलगी; दोन्ही तोंडांनी पिते दूध

April 12, 2021
dead-body-one-corona-patient-handed-over-another-relative-aundh-government-hospital-of-pune

खळबळजनक ! वृध्द महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल; औंध जिल्हा रुग्णालयातील प्रकार

April 12, 2021
abhishek-bachchans-revelation-this-is-the-teaching-that-aishwarya-gave-to-aradhya

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

April 12, 2021
waheeda-rahman-did-water-snorkeling-at-the-age-of-83-the-photo-is-going-viral

बाप रे ! वहीदा रहमान यांनी 83 व्या वर्षी केलं Water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

April 12, 2021
mp-supriya-sule-fulfills-the-dream-of-that-activist-to-walk-after-12-years

खासदार सुप्रिया सुळेंमुळे ‘त्या’ कार्यकर्त्याचे 12 वर्षानंतर चालण्याचे स्वप्न पूर्ण

April 12, 2021
pune-friends-wife-molested

मित्राच्या पत्नीचा विनयभंग

April 12, 2021
man-killed-the-his-girlfriend-in-islampur

धक्कादायक ! …म्हणून डोक्यात दगड घालून प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून

April 12, 2021
pune-thieves-break-flat-in-hadapsar-area-steal-rs-12-lakh

हडपसर परिसरातील फ्लॅट चोरटयांनी फोडला, 12 लाखाचा ऐवज लंपास

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

buy-lpg-gas-cylinder-with-paytm-get-700-rupee-cashback-know-how-to-avail-this-offer
ताज्या बातम्या

शिरुर तालुक्यातील अवैध गँस व्यवसायिकांवर कारवाई करा : तहसीलदार लैला शेख

March 8, 2021
0

...

Read more

Pune : पुण्यात रेमडिसिवीर इंजेक्शन ब्लॅकनं विकणार्‍या महिलेसह दोघे गुन्हे शाखेच्या ताब्यात, हिंजवडीतील ‘गोल्डन केअर हॉस्पिटल’मधील नर्स निलीमा घोडेकरला अटक, प्रचंड खळबळ

1 day ago

पुण्यात ‘कोरोना’चा कहर कायम ! पुण्यात गेल्या 24 तासात 5600 नवीन रुग्ण, 47 जणांचा मृत्यू

6 days ago

अंबानी कुटूंबाला SEBI चा दणका; तब्बल ‘इतक्या’ कोटींचा ठोठावला दंड

4 days ago

Pune : हडपसरमधील मोअर आणि रिलायन्स मॉलवर पोलिसांची कारवाई

2 days ago

दुर्दैवी ! लहान बहिणीच्या BirthDay दिवशीच बहीण-भावाचा मृत्यू, कोल्हापूर जिल्हयातील घटना

3 hours ago

‘फी वसुलीसाठी संचालकाकडून पालकांना गोळी मारण्याची धमकी, खासगी शाळांची मनमानी’

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat