Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: सांधेदुखी

Home Remedies For Knee Pain

Home Remedies For Knee Pain | गुडघेदुखीपासून आराम मिळवायचा असेल, तर करा ‘या’ उपायांचा अवलंब..

बहुजननामा ऑनलाईन टीम - हिवाळ्याच्या ऋतूत अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते (Home Remedies For Knee Pain). त्यापैकी ...

Side Effects Of Oranges

Side Effects Of Oranges | हिवाळ्यात ‘या’ 5 लोकांनी चुकूनही खाऊ नका संत्री, नाहीतर होईल गंभीर परिणाम…

बहुजननामा ऑनलाइन टीम - थंडीचा सिझन चालू झाला आहे (Side Effects Of Oranges). हिवाळ्यामध्ये बाजारपेठ अनेक भाज्या आणि फळांनी भरलेली ...

Calcium | include-4-good-habits-in-your-lifestyle-bones-will-not-become-weak-even-in-old-age-you-will also-get-relief-from-pain

Calcium | आपल्या लाईफस्टाइलमध्ये समाविष्ठ करा 4 चांगल्या सवयी, वृद्धत्वात सुद्धा कमजोर होणार नाहीत हाडे; वेदनांपासून होईल सुटका

नवी दिल्ली : Calcium | शरीराला ताकद हाडांमधून येते. मजबूत हाडे (Bones) असल्‍याने चांगली मुद्रा राहते. म्हणूनच त्यांची काळजी घेणे ...

Uric Acid | health diet tips how to control uric acid

Uric Acid | एक्सपर्टकडून जाणून घ्या, यूरिक अ‍ॅसिड वाढल्यास काय खावे आणि काय नाही

बहुजननामा ऑनलाईन टीम - Uric Acid | बदलत्या जीवनशैलीत लोक वेळेवर झोपत नाहीत, वेळेवर जेवत नाहीत, कसलाही व्यायाम करत नाहीत. याचा ...

Uric Acid | avoid these 5 foods if uric acid crosses the border line

Uric Acid | यूरिक अ‍ॅसिडने ओलांडली असेल बॉर्डर लाईन तर आजच ‘हे’ 5 फूड्स टाळा, अन्यथा वाढू शकते सांधेदुखी

बहुजननामा ऑनलाईन टीम - Uric Acid | यूरिक अ‍ॅसिड हे शरीरात तयार होणारे विष आहे, जे मूत्राद्वारे किडनीद्वारे सहजपणे फिल्टर ...

Uric Acid 5 best ayurvedic herbs that can control uric acid and reduce pain

Uric Acid | ‘या’ 5 वनस्पती परिणामकारक पद्धतीने करतात अ‍ॅसिड कंट्रोल, जाणून घ्या

बहुजननामा ऑनलाईन टीम - Uric Acid | खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते. हा आजार आरोग्याला ...

Garlic Health Benefits | garlic health benefits in marathi how can control blood sugar control and cholesterol

Garlic Health Benefits | ब्लड प्रेशरपासून कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्याचे काम करतो लसून, जाणून घ्या तो खाण्याचे 5 फायदे

बहुजननामा ऑनलाइन -  Garlic Health Benefits | आयुर्वेदात औषध म्हणून लसणाचा वापर केला जातो. पावसाळ्यातील आजारांपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी लसूण ...

High Uric Acid Level | high uric acid level dirty uric acid has increased a lot in the body so add these 4 things in the diet immediately

High Uric Acid Level | शरीरात खुप जास्त वाढले असेल खराब यूरिक अ‍ॅसिड तर ताबडतोब आहारात समाविष्ठ करा ‘या’ 4 गोष्टी

बहुजननामा ऑनलाइन -  High Uric Acid Level | युरिक अ‍ॅसिडची समस्या आजच्या काळात एक गंभीर समस्या आहे. युरिक अ‍ॅसिडची समस्या ...

High Uric Acid Level | high uric acid level dirty uric acid has increased a lot in the body so add these 4 things in the diet immediately

High Uric Acid Level | शरीरात खुप जास्त वाढले असेल खराब यूरिक अ‍ॅसिड तर तात्काळ आहारात समाविष्ठ करा ‘या’ 4 गोष्टी, जाणून घ्या

बहुजननामा ऑनलाइन टीम - High Uric Acid Level | युरिक अ‍ॅसिडची समस्या (Uric Acid Problem) आजच्या काळात एक गंभीर समस्या ...

Page 1 of 5 1 2 5

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.