Shivsena Pune | पुण्यात ठाकरे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे, गंभीर आरोप करत निघाले शिंदे गटाच्या वाटेवर
पुणे : Shivsena Pune | पुण्यातील ठाकरेंच्या युवासेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. पक्षांतर्गत गटबाजी आणि पदासाठी केलेली पैशाची मागणी ...