Chamoli : महापुरात 2 जणांचे मृतदेह आढळले, 150 जण बेपत्ता असण्याची शक्यता February 7, 2021 0 उत्तराखंड : वृत्तसंस्था - उत्तराखंडमधील चमोली येथे हिमकडा कोसळून महापूर आला आहे. महापुरामध्ये धरण फुटले असून यामध्ये अनेक जण वाहून ...