…म्हणून शिवसेना सत्तेसाठी लाचारी पत्करत गप्प बसणार ?, भाजपाचा सवाल January 7, 2021 0 बहुजननामा ऑनलाइन टीम - गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगाबादच्या नामांतरणावरून रान पेटलं आहे. भाजपाने औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यात यावं यासाठी आग्रही ...