PMC Property Tax | मिळकत करातील 40 टक्के सवलत देण्यासाठी शनिवारपासून मिळकतींचे सर्वेक्षण ! सर्वेक्षणात वापरातील बदल, आकारणी न झालेल्या मिळकतींचाही शोध घेण्याचे आदेश
पुणे : PMC Property Tax | महापालिकेच्या मिळकत कर विभागाच्यावतीने शहरातील सर्व मिळकतींचे सर्वेक्षण शनिवारपासून (दि. १५) करण्यात येणार आहे. ...