पुण्यात हवालदाराच्या खूनाला 24 तासही झाले नाहीत; बिबवेवाडीत सराईताकडून पोलिस कर्मचार्याला शिवीगाळ करत वीट भिरकावून मारण्याचा प्रयत्न
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - मध्यवस्तीत एका सराईत गुन्हेगाराने पोलीस हवालदाराचा तीक्ष्ण हत्याराने निर्घृण खून केल्याचे प्रकरण होऊन 24 तासही ...