Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: रोगप्रतिकारक शक्ती

Benefits Of Ginger In Winter

Benefits Of Ginger In Winter | हिवाळ्यात अशा प्रकारे आले खाल्लास हे आजार राहतील दूर, जाणून घ्या फायदे…

बहुजननामा ऑनलाईन टीम - हिवाळ्यात फक्त सर्दी-खोकलाच नाही, तर इतर अनेक आजारांची सुद्धा लागण आपल्याला पटकन होते (Benefits Of Ginger ...

Benefits Of Lukewarm Water

Benefits Of Lukewarm Water | ‘हे’ आहेत रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे, आठवड्याभरात दिसून येईल परिणाम.

बहुजननामा ऑनलाइन टीम - हिवाळ्यात बहुतेक लोक कोमट पाणी पितात (Benefits Of Lukewarm Water). काही लोक मात्र प्रत्येत ऋतूत आपल्या ...

Symptoms Of Cervical | are you suffering from cervical pain know the symptoms and treatment

Symptoms Of Cervical | तुम्हाला सर्वाइकल झाला आहे का?; जाणून घ्या काय आहेत लक्षणे

बहुजननामा ऑनलाइन टीम - धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला देखील वेळ नाहीये. (Symptoms Of Cervical) यास्पर्धात्मक जगामध्ये टिकवून ...

Benefits Of Peach | peaches are not just good for digestion but also seasonal allergies know amazing benefits

Benefits Of Peach | पीचच्या खाण्याने अ‍ॅलर्जीपासून ते बद्धकोष्ठतेपर्यंत आजार होतील दूर; जाणून घ्या

बहुजननामा ऑनलाइन टीम - Benefits Of Peach | उकाड्याने सर्वांनाच त्रास होतो यात शंका नाही, पण या ऋतूत काही चांगल्या ...

Intestine Cure | intestine cure these body signals tell the condition of your intestines know about them

Intestine Cure | शरीराकडून वेळोवेळी मिळणारे काही संकेत दर्शवितात आपल्या आतड्यांची स्थिती, जाणून घ्या

बहुजननामा ऑनलाइन टीम - Intestine Cure | जर अनेकदा पचनाशी संबंधित समस्यांचा (Digestive Problems) सामना करावा लागला, थकवा आला, वजनातही ...

Amla Muramba | if you eat amla marmalade on an empty stomach in the morning it is beneficial for your health

Amla Muramba | सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा मुरंबा खाल्ल्याने होईल आरोग्याला फायदा; जाणून घ्या

बहुजननामा ऑनलाइन टीम - Amla Muramba | संस्कृत मध्ये आवळ्याला (Amla) अमृता, अमृत फल, आमलकी, पंचरसा इत्यादी नावे आहेत. झाडाची ...

Home Remedies For Seasonal Allergies | home remedies for seasonal allergies relief honey and garlic helps in allergies

Home Remedies For Seasonal Allergies | बदलत्या हवामानासोबत वाढतोय अ‍ॅलर्जीचा त्रास, ‘हे’ घरगुती उपाय ठरतात ‘रामबाण’; जाणून घ्या

बहुजननामा ऑनलाइन टीम - Home Remedies For Seasonal Allergies | कडाक्याच्या थंडीनंतर आता उन्हाळा हळूहळू सुरू होत आहे. या दिवसात ...

Benefits Of Grapes | grape fruit benefits for health angoor angur khanyache fayde

Benefits Of Grapes | द्राक्षांचं सेवन आरोग्यासाठी विशेष फायदेशीर, ‘या’ आजारांचा धोका कमी; जाणून घ्या

बहुजननामा ऑनलाइन टीम - Benefits Of Grapes | कोणत्याही ऋतू असो शरीर निरोगी ठेवायचे असेल तर फळे (Fruits) आणि पालेभाज्या ...

Vitamin C Deficiency | vitamin c deficiency it will keeps eyes healthy vitamin c rich foods importance of vitamin c

Vitamin C Deficiency | सावधान ! ‘या’ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे केस, दात आणि त्वचेला धोका; दृष्टी होते कमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Vitamin C Deficiency | आपल्या आहारातून आपल्याला अनेक पोषक घटक मिळतात. ज्यापैकी मुख्य घटक जीवनसत्वे ...

 Children Diet In Winter | keep these things healthy by including these things in children diet in winter.

Children Diet In Winter | हिवाळ्यात मुलांच्या आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करून त्यांना ठेवा निरोगी; जाणून घ्या

बहुजननामा ऑनलाइन टीम - Children Diet In Winter | ओमिक्रॉनच्या (Omicron) वाढत्या केसेस लक्षात घेता निरोगी राहणे हे तुमचे प्राधान्य असले पाहिजे ...

Page 1 of 3 1 2 3

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.