माजी पोलिस निरीक्षक अन् एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा NIA च्या कार्यालयात, होऊ शकते ‘अँटिलिया’ प्रकरणी चौकशी
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. त्यानंतर आता याचा ...