हैदराबाद रेप केस : 4 आरोपींच्या ‘एन्काऊंटर’ प्रकरणाच्या तपासासाठी ‘त्रिसदस्यीय’ आयोग, सुप्रीम कोर्टाचा आदेश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हैदराबादमधील महिला डॉक्टरच्या सामूहिक बलात्कार-हत्येनंतर सुप्रीम कोर्टाने चार आरोपींच्या पोलिस एन्काऊंटर प्रकरणात तीन सदस्यीय न्यायिक ...