Corona in Maharashtra | मंत्री विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान; म्हणाले – ‘सध्याची कोरोना रूग्णसंख्या वाढ हे चौथ्या लाटेचेच संकेत’
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- Corona in Maharashtra | गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांचा (Corona in Maharashtra) आकडा वाढताना दिसत आहे. यामुळे ...