Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: महाराष्ट्र

Eknath Shinde-Ajit Pawar | महायुतीच्या जागावाटपात CM शिंदें ठरले वरचढ, मिळवल्या 15 जागा, अजित पवारांच्या पदरी निराशा

मुंबई : Eknath Shinde-Ajit Pawar | महायुतीमध्ये भाजपाने (Mahayuti BJP Candidate) सर्वाधिक जागा आपल्याकडे खेचत दोन्ही मित्रपक्षांना मोजक्या जागा दिल्या. ...

Ajit Pawar On Uddhav Thackeray | अजित पवारांचा उद्धव ठाकरेंना सवाल, कुठे आणि कधी लयलूट झाली हे ठाकरेंनी सांगावं, निवडणुकीच्या दिवसांत…

पुणे : Ajit Pawar On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे आणि मी एकत्र काम केले आहे. आमच्यात त्यावेळी कोणतेही मतभेद ...

Supriya Sule On Ajit Pawar | दादा-ताईमध्ये जुंपली; माझ्यात इतके अवगुण होते तर तुम्ही अठरा वर्ष का गप्प बसलात? सुप्रिया सुळेची प्रश्नांची सरबत्ती

पुणे :  - Supriya Sule On Ajit Pawar | महाराष्ट्रात राजकीय समीकरणे बदलली आहेत. ज्या बारामती मतदारसंघात (Baramati Lok Sabha) ...

Uddhav Thackeray Sabha In Warje Pune | सत्तेसाठी वखवखलेला औरंगजेबच्या गुजरातमधील ‘वखवखलेला’ आत्मा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात फिरत आहे; छत्रपतींच्या स्वाभीमानी महाराष्ट्रातील जनता त्याचे स्वप्न पूर्ण होउ देणार नाही, उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला
Amol Kolhe On Modi Govt | केंद्र सरकारला फक्त गुजरातच्याच कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता ! मत मागायला ही गुजरातलाच जा, इकडं कशाला येता? – डॉ. अमोल कोल्हे यांचा सवाल (Video)  गुजरातच्या दोन हजार टन कांद्यासाठी निर्णयात बंदी उठवल्यावर डॉ. कोल्हे यांचा केंद्र सरकारवर निशाणा
Nana Patole On Prakash Ambedkar | आंबेडकरांच्या आरोपाला पटोलेंचे प्रत्युत्तर, ”देवेंद्र फडणवीसांशी माझे चांगले संबंध, आम्ही एकमेकांना पक्षातील गोष्टी…”

अकोला : Nana Patole On Prakash Ambedkar | महाराष्ट्रात मित्रत्वाचे संबंध ठेवण्याची चांगली परंपरा आहे. त्यानुसार भाजपा (BJP) नेते आणि ...

Reliance Jio | महाराष्ट्रामद्धे पुन्हा एकदा  रिलायन्स जिओ अव्वल, जानेवारी महिन्यात 1.39 लाख नविन ग्राहकांची भर – ट्राय

Reliance Jio | भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्राय ने नुकत्याच जारी केलेल्या अहवालानुसार जानेवारी 2024 मध्ये रिलायन्स जिओने महाराष्ट्रामध्ये ...

Nana Patole On Prakash Ambedkar | आंबेडकरांच्या आरोपाला पटोलेंचे प्रत्युत्तर, ”देवेंद्र फडणवीसांशी माझे चांगले संबंध, आम्ही एकमेकांना पक्षातील गोष्टी…”

अकोला : Nana Patole On Prakash Ambedkar | महाराष्ट्रात मित्रत्वाचे संबंध ठेवण्याची चांगली परंपरा आहे. त्यानुसार भाजपा (BJP) नेते आणि ...

Supriya Sule-Ravindra Dhangekar | … म्हणून ते ट्रोल करत आहेत, रवींद्र धंगेकरांना शिक्षणावरुन ट्रोल करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंचं  सडेतोड उत्तर (Video)

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Supriya Sule-Ravindra Dhangekar | वीज दरवाढीच्या (Electricity Price Hike) विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad ...

Pune Crime News | पुणे : 57 कोटींचा कर बुडवणाऱ्या बिअर कंपनीला दणका, संचालकांवर गुन्हा दाखल

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune Crime News | महाराष्ट्र मुल्यवर्धीत कर कायदा 2002 ची प्रलंबीत थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ...

Page 3 of 99 1 2 3 4 99

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.