इंदापूर जेतवन बुद्धविहार येथे महामानवास अभिवादन; हर्षवर्धन पाटील यांच्यासह मान्यवरांची हजेरी
इंदापूर : बहुजननामा ऑनलाईन - इंदापूर शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकरनगर येथील जेतवन बुद्धविहार येथे विश्वरत्न महामानव डाॅ.बाबासाहेब उर्फ भिमराव रामजी आंबेडकर ...