काँग्रेस नेते शशी थरूर यांनी मागितली पंतप्रधान मोदींची माफी, म्हणाले चूक मान्य करण्यात मला वाईट वाटत नाही, नेमकी कोणती चुक केली, जानूण घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहेत. बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सत्याग्रह केल्याचे म्हटले होते. ...