Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: बहुजननामा

धुळीची अ‍ॅलर्जी म्हणजे काय ? ‘ही’ याची ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’ !

धुळीची अ‍ॅलर्जी म्हणजे काय ? ‘ही’ याची ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’ !

बहुजननामा ऑनलाइन टीम – धुळीची अ‍ॅलर्जी म्हणजे काय ? धुळीमुळं होणाऱ्या र्हायनाइटिस, कंजंक्टिव्हायटीस, एक्झिमा आणि दमा यांचा त्रास होणं म्हणजे ...

डोळ्यांचा कोरडेपणा म्हणजे काय ? काय आहेत याची ‘कारणं’, ‘लक्षणं’ अन् ‘उपाय’

डोळ्यांचा कोरडेपणा म्हणजे काय ? काय आहेत याची ‘कारणं’, ‘लक्षणं’ अन् ‘उपाय’

डोळ्यांचा कोरडेपणा म्हणजे काय ? डोळ्यांचा कोरडेपणा ही एक सामान्य बाब आहे. यात एखाद्याला डोळ्यात कोरडेपणा किंवा जळजळीच्या स्वरूपात अस्वस्थता ...

वैज्ञानिकांनी एका ‘नव्या ब्लॅक’ होलचा लावला शोध, म्हणाले – ‘हे आतापर्यंतचं सर्वात जूने’

वैज्ञानिकांनी एका ‘नव्या ब्लॅक’ होलचा लावला शोध, म्हणाले – ‘हे आतापर्यंतचं सर्वात जूने’

बहुजननामा ऑनलाइन - जगातील इतर गतिविधि एक्सप्लोर करण्यासाठी वैज्ञानिक सतत नवीन गोष्टी शोधत असतात. आता शास्त्रज्ञांना नवीन ब्लॅक होल सापडला ...

मुंबई पोलिसांवर बोलण्याएवढी कंगना कोण लागून गेली ? माजी खासदार भडकले

ही तर भाजपची पोपट, काँग्रेस मंत्र्याची कंगनावर टीका

बहुजननामा ऑनलाइन टीम –मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केल्याने कंगना राणौत विरुद्ध शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. आता तर केंद्र ...

Coronavirus Vaccine : जानेवारी-फेब्रुवारीमध्ये लस येणार, ‘कोव्हिशिल्ड’च्या मानवी परीक्षणाचा दुसरा टप्पा सुरू

‘या’ 3 देशांची कोणत्याही परिस्थितीत कोरोना वॅक्सीन हडपण्याची इच्छा, कामाला लावले जासूस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   अमेरिकेची कोरोना विषाणूच्या लस संशोधनाशी संबंधित माहिती चोरण्यासाठी चीन, रशिया आणि इराण यांनी आपला गुप्तचर विभाग ...

Coronavirus : ‘वॅक्सीन’ नाही आली तर हिवाळ्यात आणखी गंभीर रूप धारण करेल ‘कोरोना’ व्हायरस

Coronavirus Vaccine : भारतातील ऑक्सफोर्ड वॅक्सीनचं ट्रायल एका आठवडयासाठी टळलं

बहुजननामा ऑनलाइन टीम – संपूर्ण जगभरात कोरोना वॅक्सीनवर ट्रायल सुरु आहे. सर्वात जास्त अपेक्षा ऑक्सफोर्डच्या वॅक्सीन कडून केली जात आहे. जगातील ...

vastu shastra

औषधाचा दुरुपयोग म्हणजे नेमकं काय ? जाणून घ्या सविस्तर माहिती

बहुजननामा ऑनलाईन टीम : औषधाचा दुरुपयोग म्हणजे शारीरिक आणि मानसिकरित्या औषधांवर अवलंबून राहणं. यामुळं व्यक्तीला वारंवार औषधं घ्यावीशी वाटतात. ही एक ...

Pune : मद्यधुंद अवस्थेत कार चालवून 5 जणांना उडविणार्‍या सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकास अटक, न्यायालयानं सुनावली कोठडी

Pune : मद्यधुंद अवस्थेत कार चालवून 5 जणांना उडविणार्‍या सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकास अटक, न्यायालयानं सुनावली कोठडी

बहुजननामा ऑनलाइन टीम –मद्यपानकरून कार चालवत पाच जणांना उडविल्याप्रकरणी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी संजय निकम यांनी चतुशृंगी पोलीसांनी अटक केली. त्यांना ...

आणखी वाढणार क्षेपणास्त्रांची गती, DRDO ने हायपरसॉनिक स्क्रॅमजेट इंजिनची केली यशस्वी चाचणी

आणखी वाढणार क्षेपणास्त्रांची गती, DRDO ने हायपरसॉनिक स्क्रॅमजेट इंजिनची केली यशस्वी चाचणी

बहुजननामा ऑनलाइन - संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) आज स्वदेशी विकसित स्क्रॅमजेट प्रोपल्शन सिस्टमचा वापर करून हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमोनेटर ...

राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे दुखावल्या भाजपच्या भावना, माफीची केली मागणी

राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे दुखावल्या भाजपच्या भावना, माफीची केली मागणी

बहुजननामा ऑनलाईन बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यामध्ये सुरु असलेल्या वादात भाजपने कंनाची बाजू ...

Page 632 of 1695 1 631 632 633 1,695

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.