Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: बस

The Burning Bus On Mumbai Pune Expressway | टायर फुटल्याने प्रवाशांनी भरलेल्या बसने घेतला पेटल पेट, मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरील घटना (Video)

The Burning Bus On Mumbai Pune Expressway | टायर फुटल्याने प्रवाशांनी भरलेल्या बसने घेतला पेटल पेट, मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरील घटना (Video)

पुणे :  - The Burning Bus On Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज मोठी दुर्घटना टळली आहे. खाजगी ...

Re-registration of vehicles | rules are going to change from april 1 old cars will be very heavy on your pocket understand how

Re – registration of vehicles | एक एप्रिलपासून बदलणार आहेत नियम, जुन्या कारचा तुमच्या खिशावर पडणार 7 पट जास्त भार; जाणून घ्या कसा ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Re - registration of vehicles | 1 एप्रिलपासून दिल्ली वगळता संपूर्ण देशात 15 वर्षांपेक्षा जुन्या ...

Mahashivratri 2022 Parking facility at Shri Kshetra Bhimashankar on the occasion of Mahashivratri Administration planning to avoid inconvenience to devotees

Mahashivratri 2022 | महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र भिमाशंकर येथे वाहनतळ सुविधा; भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाचे नियोजन

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Mahashivratri 2022 | कोरोना कालावधीनंतर प्रथमच महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र भिमाशंकर (Bhimashankar) येथे देशभरातून मोठ्या प्रमाणावर ...

News Covid-19 Guidelines | maharashtra government issues fresh covid 19 guidelines wake new variant omicron marathi news

New Covid-19 Guidelines | राज्य सरकारची नवी नियमावली जारी ! व्हेरिएंटच्या धोक्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - New Covid-19 Guidelines | कोरोनाच्या दोन्ही (Corona virus) लाटेनंतर नुकतंच महाराष्ट्र सावरला होता. कोरोनाच्या परिस्थिती ...

Pune Crime | Rickshaw driver bites 17 year old girls neck commits heinous act kondhwa police station

संशोधकांनी केला खुलासा ! Lockdown नंतर रिक्षा, टॅक्सी, बसमध्ये प्रवासादरम्यान अजिबात ‘ही’ चूक नका करू, अन्यथा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Lockdown  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला होता. मात्र आता ही लाट ओसरू लागली आहे.या ...

breaking-state-government-is-preparing-for-another-big-decision-about-st-bus-services

ठाकरे सरकार ST सेवेबाबतही मोठा निर्णय घेण्याची शक्यता, जाणून घ्या

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी ठाकरे सरकारने कडक निर्बंध लावत मिनी लॉकडाऊन लागू केला आहे. ...

mp-cant-start-vaccination-for-18-group-from-may-1-shivraj-calls-for-patience

महाराष्ट्राच्या बससेवेबाबत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

बहुजननामा ऑनलाईन - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातून मध्य ...

latur news different accident near hadolti9 injured

लातूरमधील हडोळती टोलनाक्यावर 3 वाहनांमध्ये अपघात; 9 जण जखमी

लातूर : बहुजननामा ऑनलाइन - अहमदपूर तालुक्यातील हडोळती टोलनाक्याजवळ प्रवासी बस, टेम्पो आणि जीप यांच्यात विचित्र अपघात होऊन त्यात ९ ...

Page 1 of 3 1 2 3

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.