Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: पुणे क्राईम न्युज

Pune Crime | Trying to create a religious rift ! A case has been registered against 20 persons including Milind Ekbote, working president of Samast Hindu Aghadi in Pune

Pune Crime | धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न ! समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष पुण्यात मिलिंद एकबोटे यांच्यासह 20 जणांवर गुन्हा दाखल

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune Crime | पुण्येश्वर मंदिर (Punyeshwar Mahadev Mandir Pune) येथील दर्गाच्या बांधकामाला (Darga Construction) न्यायालयाची ...

Pune Crime | Attempted murder of a 19 year old boy over a comment on Instagram Incident at High Score Cafe in Kothrud FIR on 6
Satara Crime | one shot dead in bombay restaurant chowk in satara crime news

Pune Crime | पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरातील चाफळकर कॉलनीतील भल्या पहाटे थरार ! चोरट्यांकडून पोलिसांवर दगडफेक, पोलिसांचा स्वसंरक्षणार्थ गोळीबार

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune Crime | घरफोडी करण्यासाठी आलेल्या ३ ते ४ चोरट्यांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर (Pune Police) ...

Pune Crime | Criminals arrested in preparation for robbery at petrol pump on Shankar sheth Road pune

Pune Crime | शंकरशेठ रोडवरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील सराईत गुन्हेगार जेरबंद

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune Crime | शंकरशेठ रोडवरील (Shankar Sheth Road, Pune) पेट्रोल पंपावर दरोडा (Robbery) टाकण्याच्या तयारीत ...

Pune Crime | Young man stabbed by a criminal in Bopodi khadki Police Station Limits

Pune Crime | ‘माझ्यावर 307 केली होती ना, आता विकेट काढतो’ ! सराईत गुन्हेगाराकडून तरुणावर कोयत्याने वार, बोपोडीतील घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune Crime | ‘‘तुझ्यामुळे मी ३ महिने जेलध्ये गेलो, तु माझ्यावर ३०७ केली होती. आता ...

Page 54 of 54 1 53 54

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.