Karuna Sharma | धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी करूणा शर्मा अडचणीत; करूणा शर्मा यांच्याविरोधात परळी पोलिसांत गुन्हा दाखल…
परळी : बहुजननामा ऑनलाईन - शिवशक्ती सेनेच्या अध्यक्षा करूणा शर्मा (Karuna Sharma) यांच्याविरोधात फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या ...