‘कोरोना’चे नियम न पाळणाऱ्यांवर थेट कारवाई करा, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश February 19, 2021 0 नागपूर : बहुजननामा ऑनलाईन - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये प्रतिबंधात्मक ...