कर्जत व जामखेड होणार नगर जिल्ह्यातील ‘ऑक्सीजन हब’ ! आ. रोहित पवार यांच्या पुढाकारातून Oxygen निर्मिती प्रकल्प; जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी
कर्जत/जामखेड : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनाच्या दुस-या लाटेत राज्यासह देशात ऑक्सीजन तुटवड्यामुळे सर्वच यंत्रणांना तारेवरची कसरत करावी लागत होती. या ...