Deepak Kesarkar | शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांसोबत वह्या देखील मोफत मिळणार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची मोठी घोषणा
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी पाडव्याच्या (Diwali Padwa) ...