नीरेत मंगळवारपासून जनता कर्फ्यू दरम्यान आठ दिवस गांव संपुर्णपणे राहणार बंद ; आपत्ती व्यवस्थापन समितीचा निर्णय
नीरा : बहुजननामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील नीरा येथील बाजारपेठेत परिसरातील नागरिक गर्दी करीत असल्यामुळे कोरोना सक्रीय रूग्णांची संख्या सतत ...