रॅपर अन् सिंगर ‘कार्डी बी’नं शूज प्रमोट करताना दिली दुर्गामातेप्रमाणे पोज, सोशलवर भडकले लोक ! नंतर मागितली माफी November 12, 2020 0 बहुजननामा ऑनलाइन टीम - अमेरिकेन रॅपर(Rapper ) आणि सिंगर कार्डी बी (Cardi B) नेहमीच काही ना काही कारणामुळं चर्चेत येत ...