MPSC Exam Postponed : काँग्रेस नेत्याचा सरकारला घरचा आहेर, म्हणाले – ‘अधिवेशन, लग्न समारंभ होतात; मग MPSC परीक्षा का नाही ?’
बहुजननामा ऑनलाईन - ठाकरे सरकारनं कोरोनाच्या (COVID-19) पार्श्वभूमीवर एमपीएससी (MPSC) परीक्षा पुढं ढकलण्याचा निर्णय घेतला. यावरून आता काँग्रेस नेत्यानंच सरकारला ...