Vaishno Devi Stampede | नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वैष्णो देवी मंदिरात चेंगराचेंगरी ! 12 भाविकांचा मृत्यु, 20 हून अधिक भाविक जखमी
जम्मू : वृत्त संस्था - Vaishno Devi Stampede | जम्मू काश्मीरमधील वैष्णो देवी मंदिरात नव वर्षानिमित्त दर्शनासाठी उडालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी ...