AAP Swaraj Yatra Pandharpur To Raigad | ‘आप’च्या पंढरपूर ते रायगड अशी 800 किलोमीटर स्वराज यात्रेची पंढरपुरातून जोरदार सुरुवात
पंढरपूर : बहुजननामा ऑनलाइन – पंढरपूर ते रायगड अशी 800 किलोमीटर स्वराज यात्रेची सुरुवात पंढरपुरामध्ये विठू रखमाईचा आशीर्वाद घेऊन झाली ...