गडचिरोलीत जांभिया-गट्टा जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 2 नक्षलवाद्यांचा खात्मा
गडचिरोली : बहुजननामा ऑनलाईन - गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जांभिया-गट्टा जंगल परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यामध्ये चकमक झाली. यामध्ये दोन नक्षलवाद्यांचा ...