ST महामंडळ आता सुरु करणार पार्सल अन् कुरीअर सेवा, उत्पन्न वाढीसाठी घेतला निर्णय; वार्षिक 500 कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट
पुणे : बहुजननामा ऑनलाइन - राज्य परिवहन महामंडाळाने (State Transport Corporation) मालवाहतूक सेवेनंतर आता उत्पन्न वाढविण्यासाठी पार्सल अन् कुरिअर (Parcel ...