घातपातासाठी पेरुन ठेवलेली स्फोटके पोलिसांनी केली जप्त, नक्षलवाद्यांचा डाव फसला December 27, 2020 0 गोंदिया : बहुजननामा ऑनलाईन - गेंडुरझरीया जंगल परिसरात घातपात करण्यासाठी नक्षलवाद्यांनी पेरुन ठेवलेली स्फोटके शोधण्यात सालेकसा पोलिसांना यश आले आहे. ...