Coronavirus : लोकांना ‘कोरोना’ व्हायरस पसरविण्यास सांगणारा सॉफ्टवेअर ‘इंजिनिअर’ अटकेत, ‘इंफोसिस’नं काढून टाकलं
बहुजननामा ऑनलाइन - बंगळुरूमधील एका अभियंत्याने लोकांना बाहेर पडा आणि शिंका अशी पोस्ट सोशल मीडियावर केली होती. त्यानंतर संबंधित अभियंत्यावर ...