Sharad Pawar NCP | भाजप मधून बाहेर पडलेल्या माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?; राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार
पुणे: Sharad Pawar NCP | लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकारणाच्या समीकरणात मोठा बदल होताना दिसत आहे. मागील काही कालावधीत राज्यात ...