तब्बल 6 वर्षानंतर तरूणीची फुफ्फुसाच्या आजारातून कायमस्वरूपी मुक्तता, इंटरस्टिशियल फुफ्फुसाच्या आजारावर स्टेम सेल थेरपीद्वारे यशस्वी उपचार
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - ‘इंटरस्टिशियल फुफ्फुसा’च्या आजारावर आता स्टेम सेल थेरपी अतिशय फायदेशीर ठरू लागली आहे. याचा प्रत्यय नुकताच ...