निर्भया केस : कोणाला फाशी द्यायची असेल तर त्यापेक्षा अधिक महत्वाचं काहीच असू शकत नाही, दोषी मुकेशच्या याचिकेवर CJI यांनी सांगितलं
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया गँगरेप प्रकरणातील दोषी गुन्हेगार मुकेश कुमार सिंग यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून ...