WHO ची कोरोनाच्या उपचारासाठी हाईड्रॉक्सीक्लोरोक्वीन च्या वापरावर स्थगिती May 26, 2020 0 वॉशिग्टंन : वृत्तसंस्था - जागतिक आरोग्य संघटनेने सुरक्षाच्या मुद्द्यावर मलेरियावरील औषध हाईड्रॉक्सीक्लोरोक्वीन चा वापर कोरोना रुग्णांवर क्लिनिकल प्रयोगास स्थगिती दिली ...