Eknath Shinde | एकनाथ शिंदेंच्या राजकीय आणि कायदेशीर अडचणीत वाढ ! आता विलिनीकरण हाच पर्याय, पक्षांतरविरोधी कायदा समजलाच नाही ?
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करण्यासाठी गुजरातमधील सूरत निवडले. यानंतर गुवाहाटी गाठले. ...