कुणाल पांड्याकडून अतीत शेठने हिसकावली लाइमाईट ! 16 चेंडूत बनवले अर्धशतक, मारले 7 षटकार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - छत्तीसगढविरूद्ध सूरतच्या पिठवाला स्टेडियममध्ये विजय हजारे ट्रॉफीअंतर्गत खेळण्यात येत असलेल्या मॅचमध्ये बडोद्याचा कर्णधार कुणाल पांड्या ...