खाकीतील माणुसकी ! सर्पदंश झाल्याने रस्त्यावर तडफडणाऱ्या तरुणाला पाेलिसामुळे जीवदान May 23, 2021 0 मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - सर्पदंश झाल्याने रस्त्यावर पालापाचोळ्यात तडफडत पडलेल्या तरुणाला एका पोलीस शिपायामुळे मदत मिळाली आहे. पोलीस शिपायाने ...