दिल्लीमध्ये Lockdown ची घोषणा होताच वाईन शॉप्ससमोर झाली गर्दी, महिला म्हणाली – ‘इंजेक्शनमुळं नव्हे तर दारूने होईल फायदा’ (Video)
नवी दिल्ली: वृत्तसंस्था - दिल्लीमध्ये कोरोना चा अनियंत्रित वेग पाहता सोमवारी रात्रीपासून आठवड्याभराचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आज दुपारी मुख्यमंत्री ...