कोलकातामध्ये PM मोदी म्हणाले – ‘लोकसभेत TMC ‘हाफ’, यावेळी पूर्ण ‘साफ’; जाणून घ्या भाषणातील 10 विशेष मुद्दे
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाला मजबूत करण्यासाठी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाताच्या ब्रिगेड ग्राऊंडमध्ये भव्य रॅलीला संबोधित ...