सेवानिवृत्त पोलिसाच्या शेतातील विहिरीतून जबरदस्तीने पाणीचोरी; मंगलदास बांदल यांच्यासह त्यांच्या भावाविरोधात शिक्रापुर पोलीस ठाण्यात FIR
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - सेवानिवृत्त पोलिसाच्या शेतातील विहिरीतून जबरदस्तीने पाणीचोरी केल्याचा तसेच जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार पुणे जिल्ह्यात ...