Pandharpur : अरे देवा ! विठ्ठलाच्या प्रदक्षिणा मार्गावर आलं पुराचं पाणी, भाविकांना करावा लागतोय होडीनं प्रवास
बहुजननामा ऑनलाइन टीम - मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून उजनी, वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग ...